समर्थनंम ट्रस्ट फॉर दि डिसेबल पुणे

समर्थनंम ट्रस्ट फॉर दि डिसेबल पुणे

दिव्यांग बांधवांनसाठी मोफत ट्रेनिंग व जॉबची संधी,(Free Job Orientation Program)  15 एप्रिल 2025 पासून निवासी प्रशिक्षण (Offline) बॅच सुरू होत आहे  (अस्तिव्यंग,LMD(PH), मूकबधिर/कर्णबधिर(SHI) , Low vision 60%)

ट्रेनिंग कालावधी 2 महिने

ट्रेइनिंग साठी येणाऱ्यासाठी मोफत  निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे
प्रशिक्षण मधे हे सर्व शिकवले जाईल-
1) English communication
2) Basic computer
3) Soft skills
4) interview preparation 
5) BPO training
6) Job Placement Support.

शिक्षण : 10th, 12th, Graduation, ITI Diploma.
वय : 18 ते 32
समर्थनंम ट्रस्ट फॉर दि डिसेबल पुणे
Location: 
https://g.co/kgs/EAiKZH

पत्ता: श्री प्रशांती निलायम, BAIF रोड (संभाजी नगर), मार्ट इन सुपर मार्केट समोर, वाघोली, पुणे 412207.

(जा दिव्यांग बांधवांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी या प्रशिक्षणाचा आवश्य लाभ घ्यावा)

ऍडमिशन साठी या लिंक वरुन नाव नोंदणी करावी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfILtntexhqodLra747UOWmgz9gPExF...

Whatsapp Group :-
https://chat.whatsapp.com/EtDhHvSPUqPIPdIf7OqFHp

Salery Depends on Education and Experience 
14000/- To 25000/- 

संपर्क  : 6362254382 
 
(Call Time 10am to 6pm)

कृपया हा संदेश गरजू दिव्यांग बांधवान पर्यंत पोहचवण्यास सहकार्य करावे

Discussions